ग्रामीण भागातील विद्यार्थी मार्गदर्शना अभावी व योग्य नियोजना आभावी स्पर्धेच्या युगात अचूक मेहनत व योग्य आभ्यास व त्याचे नियोजन करू शकत नाही. खूप काही करण्याची तीव्र इच्छा शक्ती असतांनाही अपयशी ठरतात म्हणूनच श्री सुरेश सोनवणे सर यांनी गरुडझेप अकॅडमी च्या मध्यमातून व आपल्या खूप वर्षाच्या अनुभवातून आपल्या ध्येया पर्यंत कसे पोहचता येईल हे गरुडझेप अकॅडमी च्या माध्यमातून सिद्ध केले आणि म्हणूनच महाराष्ट्र मध्ये पोलीस भरती व स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आपल्या यशाने महाराष्ट्र सरकारचे सुद्धा लक्ष वेधले आणि अनेक पुरस्काराचे मानकरी ठरले. तुमचा एक निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकतो हेच 'गरुडझेप करिअर अकॅडमी' ने सिद्ध केले आहे.
प्रा.एस.एस.सोनवणे
संचालक - गरुडझेप अकॅडमी