आमच्या बद्दल

गरुडझेपच का ?

गरुड झेप अकॅडमी मध्ये असणाऱ्या शिक्षक वर्ग यांच्या शिकवणी पद्धतीमुळे या त्यांच्या अनेक वर्षाच्या असलेला अनुभव यामुळे विध्यार्थ्याचा वेळ वाचतो या स्पर्धा परीक्षा सारख्या कठीण परीक्षेत सुद्धा अत्यंत कमी वेळात जास्तीत जास्त यश ते संपादित करतात . स्पर्धा परीक्षा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी गरज पडते ती योग्य मार्गदर्शनाची व तीच ऊर्जा या ते अनुभव रुपी मार्गदर्शनाचे अमृत मिळते ते प्रा.सुरेश सोनावणे सर या गरुड झेप मधील शिक्षक वर्गाकडून.

श्री सुरेश सोनावणे सर यांच्या गरुडझेप अकॅडमी मध्ये बजाजनगर, टी.वी सेंटर व अहमदनगर अशा तीन शाखा आहे त्यामध्ये MPSC/PSI/STI/ASST/राज्यसेवा संपूर्ण तयारी तलाठी,ग्रामसेवक ,लिपिक,वरिष्ठ लिपिक,पोस्ट खाते ,समाजकल्याण ,जिल्हा परिषद इ परीक्षा,बँकिंग,स्टाफ सालेक्शन इ.परीक्षा.

गरुडझेप अकॅडमी

We provide MPSC foundation course which develope you to face atleast 30 exam.

पोलिस उपअधिक्षक सहायक पोलिस आयुक्त
जिल्हा उपनिबंधक उत्पादन शुल्क अधिक्षक
सहायक विक्रीकर आयुक्त महाराष्ट्र वित्त व लेखाधिकारी
तहसिलदार गट विकास अधिकारी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी नायब तहसिलदार

We provide new program which develope candidate personal skill

Meditations Trekking For Team building
Traffic Control Disaster Management
Personal Management Daily Presentation
Stress Management
MPSC State Service Exam (Pre+Main+Interview) PSI/STI/ASST (Pre+Main+Interview)
Banking/Railway/Staff Selection Basic Competetive Exam Course


Quick Links

पोलिस उपअधिक्षक, जिल्हा उपनिबंधक, सहायक विक्रीकर आयुक्त, तहसिलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक पोलिस आयुक्त, उत्पादन शुल्क अधिक्षक

Meditations, Trekking For Main Building, Traffic Control, Disaster Management

प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बसण्याची खास व्यवस्था,

मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका

Download PPT

गरुडझेप अकॅडमी शाखा

गरुडझेप अकॅडमी शाखा

  • शाखा:जिजामाता चौक,T.V सेंटर , औरंगाबाद
  • Mobile No-८९८३८८८८०५ / ८९८३८८८८०६

गरुडझेप अकॅडमी शाखा

  • शाखा :राज चेंबर्स, कोटला स्टँड, पुणे-औरंगाबाद हायवे, अहमदनगर
  • Mobile No-७७२१८८८८०१/७७२१८८८८०२/७७२१८८८८०३
  • Email-garudzepacademy@gamil.com
website counter

गरुडझेप अकॅडमी विडिओ